SBI SCO Recruitment 2025
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर’ पदांसाठी मोठी भरती जाहीर! त्वरित अर्ज करा. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ‘स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर’ (Specialist Cadre Officer – SCO) पदांसाठी नवीन भरती जाहिरात (CRPD/SCO/2024-25/07) प्रसिद्ध केली आहे. विविध विभागांमध्ये तंत्रज्ञान, प्रशासन … Read more